Sanjay Raut यांच्या प्रश्नावर shambhuraj desai यांनी पत्रकारांनाच सुनावलं    

2022-12-18 2

खासदार संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात शिंदे - फडणवीस सरकार कोसळणार असं वक्तव्य केलं होत. यावर शंभूराज देसाई राऊतांवर निशाणा साधत पत्रकारांवरच भडकले.